यवतमाळ जिल्हा परिषद आपल्या सेवेशी सादर आहे. आपल्याशी सतत संपर्कात राहण्यासाठी ही एक सेवा आहे.
     यवतमाळ जिल्हा
तक्रार व सूचना
जि. प. रचना
मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश
जि. प. अधिनियम
इतर शासकीय वेबसाईट
यवतमाळ जिल्ह्याविषयी
सेवाजेष्ठता यादी
 
सत्तेचे विकेन्द्गीकरण करण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरणानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली. जिल्हयाच्या भौगोलीक स्थितीचे वर्णन करावयाचे झाल्यास यवतमाळ जिल्हा उत्तर अक्षांश १९.२६ व २०.४२ आणि पूर्व रेखांश ७७.१८ व ७९.९८ या दरम्यान वसलेला आहे जिल्हयाची एकुण लोकसंख्या २४,५८,२७१ (२००१ च्या जनगणनेप्रमाणे ) असून त्यापैकी १२,६५,६८१ पुरुष व ११,९२,५९० स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण २०,०१,०६० व शहरी ४,५७,२११ लोकसंख्या आहे. एकूण लोकसंख्या स्त्रियांचे प्रमाण ४८.५२ व पुरुषांचे प्रमाण ५१.४८ आहे. जिल्हयाचे साक्षरतेचे प्रमाण ७०.६२ इतके आहे. जिल्हयात एकूण १६ तालुके असून ८ तालुक्याचे मुख्यालयी नगरपालीका व ८ तालुके ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत.
 
Administration   Panchayat Samiti
Rural Development   Minor Irrigation
Wealth Department   Finance
Construction 1   Construction 2
Jalswaraj   Women & Child Welfare
Animal Husbandary   Social Welfare
Education   Education
Agriculture   Z. P. Staff
Viewers No.-
 
Copyright ©2008 Zilla Parished, Yavatmal. All rights reserved. << Administrator >>
Developed & Maintained by : dotCOM Infotech Pvt. Ltd.